केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती प्रक्रिया, हीच ‘ती’ संधी
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
ही भरती प्रक्रिया 119 पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ज्युनिअर असिस्टेंट आणि सीनियर असिस्टेंट या पदासाठी ही भरती सुरू आहे.
ही भरती प्रक्रिया 119 पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ज्युनिअर असिस्टेंट आणि सीनियर असिस्टेंट या पदासाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 30 असणे आवश्यक आहे. एक हजार रूपये फिस उमेदवारांना भरावी लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त 30 असणे आवश्यक आहे. एक हजार रूपये फिस उमेदवारांना भरावी लागेल.
ही भरती प्रक्रिया 27 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. 26 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वेळ वाया न घालता उमेदवारांनी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया 27 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे. 26 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. वेळ वाया न घालता उमेदवारांनी अर्ज करावीत.या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला aai.aero या साईटवर मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला aai.aero या साईटवर मिळेल. तिथेच जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

Spread Love:

Leave a Comment