कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

KDMC Bharti 2023 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 56

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फिजिशियन (औषध)- 08
शैक्षणिक पात्रता :
 MD मेडिसिन, (औषध) DNB

2) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ-08
शैक्षणिक पात्रता :
 MD/MS/Gyn/D GO DNB

3) बालरोगतज्ञ – 08
शैक्षणिक पात्रता :
 MD/Paed/DCH/ DNB

4) नेत्ररोग तज्ञ – 08
शैक्षणिक पात्रता : 
MS/Ophthalmol ogist/ DOMS

5) त्वचारोग तज्ञ – 08
शैक्षणिक पात्रता : 
MD/Skin/VD) DVD/DNB

6) मानसोपचार तज्ञ -08
शैक्षणिक पात्रता : 
Pyschiatrist/DPM/DNB

7) ईएनटी तज्ञ- 08
शैक्षणिक पात्रता :
 MS ENT DORL/DNB

वयाची अट : 70 वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
र्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभाग.

अधिकृत संकेतस्थळ : www.kdmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment