एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.मध्ये 250 जागांवर भरती सुरु


LIC HFL Recruitment 2023 एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.एकूण रिक्त जागा : 250
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे असावेपरीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹944/- [SC/ST: ₹708/-, PWD: ₹472/-]
पगार – 9000/- ते 15000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023
परीक्षा: 06 जानेवारी 2024अधिकृत संकेतस्थळ : www.lichousing.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

नोंदणी: Apply Online 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment