EMRS Recruitment 2023 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये विविध पदे भरण्यासाठी मेगाभरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2023 आहे, EMRS Bharti 2023
एकूण रिक्त जागा : 6329
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 5660
शैक्षणिक पात्रता : (i) संबंधित पदवी (ii) B.Ed (iii) CTET
2) हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) 335
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
3) हॉस्टेल वॉर्डन (महिला) 334
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा NCERT किंवा इतर NCTE मान्यताप्राप्त संस्थेच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा चार वर्षांचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम.
वयाची अट: 18 ऑगस्ट 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
पद क्र.2 & 3: General/OBC: ₹1000/-
इतका पगार मिळेल?
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – 44900/- ते 142400/-
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष) – 35400/- ते 112400/-
हॉस्टेल वॉर्डन (महिला) – 29200/- ते 92300/-
परीक्षेचा नमुना
TGT
परीक्षा (वस्तुनिष्ठ प्रकार): 120 गुण
भाषा क्षमता चाचणी – 30 गुण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : emrs.tribal.gov.in
