इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती जाहीर


ECIL Recruitment 2023 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 363
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
पदवीधर इंजिनिअर – 9000/-
टेक्निशियन (डिप्लोमा) – 8000/-
नोकरी ठिकाण: हैदराबाद
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 (04:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.ecil.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread Love:

Leave a Comment