इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मेगा भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी


नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे थेट आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे.
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती सुरू आहे. अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी इच्छुकांनी लगेचच अर्ज करावीत. ही बंपर भरती असून तब्बल 1820 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. iocl.com या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हे दाखल करावे लागणार आहे. मग काय अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही आजपासून अर्ज दाखल करू शकता. लक्षात ठेवा या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाहीये. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधीच तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 पर्यंत असायला हवे. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही मोठी संधी आहे. यामुळे उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करा. ही मोठी संधी आहे. हे लक्षात असून द्या की, या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. iocl.com वर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, 5 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे.
Spread Love:

Leave a Comment