आरोग्य उपचार करण्यासाठी 5 लाख रुपये मदत मिळणार ! अशी करा नोंदणी – MJPJAY scheme

MJPJAY scheme

MJPJAY scheme: नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आता तुमच्या आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदत केली जाणार आहे पूर्वी ही रक्कम लावार त्याला १.५ लाख रुपये दिली जात होती परंतु या रकमेमध्ये आता सरकारने वाढ केलेली आहे आता ही रक्कम 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे.

ही रक्कम तुम्हाला विविध आजारांसाठी दिली जाणार आहे. ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. आज आपण आरोग्यासाठी 5 लाख रुपये कसे मिळणार याच्याबद्दल सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

नागरिक मित्रांनो तुम्हाला जर खरच तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना उपयोगी पडणारी ही माहिती आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी कोणते बदल नेमके करण्यात आलेले आहेत ती माहिती आपण पाहणार आहोत.

नेमकी सरकारने कोणती योजना राबविली आहे ? कोणत्या योजनेच्या मार्फत पाच लाख रुपये मदत आरोग्यासाठी मिळणार ? कोणत्या आजारांसाठी ही रक्कम दिली जाणार आहे ? या सर्व प्रश्नांना विषयी संपूर्ण माहिती आपण पाहूया. mjpjay scheme

आरोग्य उपचार करण्यासाठी सरकार कडून मिळणार 5 लाख रु मदत

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये विमा संरक्षण नागरिकांसाठी याच्या अगोदर फक्त 1.50 लाख होते याच्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आलेला आहे.

आता या रकमेमध्ये मोठ्या बदल झालेला दिसून येत आहे ही रक्कम आता डायरेक्ट 5 लाख रुपये झालेली आहे. आता महाराष्ट्र मधील सर्व नागरिकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. नागरिक मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अजून नवीन 200 रुग्णालयांचा समावेश सरकारकडून करण्यात आलेला आहे.

MJPJAY scheme

महाराष्ट्र राज्यातील जे गोरगरीब कुटुंब होते अशा नागरिकांना या योजनेचा अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील हॉस्पिटलमध्ये जाऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला या योजनेविषयी अधिकृतरित्या माहिती तुमच्या जवळील हॉस्पिटलमध्ये दिली जाईल.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संपर्क क्रमांक
👇👇👇👇👇
१८०० २३३२ २००

Spread Love:

Leave a Comment