आयकर विभाग मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती सुरु – १० वी ,१२ वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!







 

 







Income Tax Department Recruitment 2024

आयकर विभाग मुंबई अंतर्गत “इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)” पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024आहे.






एकूण जागा : 291

पदाचे नाव & तपशील: इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 18 – 30 वर्षे
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18 – 27 वर्षे
  • कर सहाय्यक (TA) – 18 – 27 वर्षे
  • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 18 – 25 वर्षे
  • कॅन्टीन अटेंडंट (CA) – 18 – 25 वर्षे

 

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: Rs.200/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024 


अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

Spread Love:

Leave a Comment